संजय जाधव दिग्दर्शित खारी बिस्कीट सिनेमा १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाला दोन दिवसातच तिकीटबारीवर हाऊस फुलचा बोर्ड बघायला मिळाला. या आनंदाच्या क्षणाचे काही खास फोटोज आणि व्हिडीओ समोर आले. दिग्दर्शक संजय जाधव यांना तो हाऊस फुल चा बोर्ड बघून आनंदअश्रू आले. Reporter : Pooja Saraf Video Editor : #KhaariBiscuit #SanjayJadhav